Encounter Specialist Pradeep Sharma का निवडला ShivSenaचा 'धनुष्यबाण' | Mumbai

2021-09-13 183

वन अ पोलीस आॅफिसर आॅल वेज अ पोलीस आॅफिसर हा अब तक छप्पन मधील डायलाॅग मारत आज एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी पोलीस खात्याला राम राम ठोकलाय... तर मी दाऊद, छोटा राजन, लष्कर ए तोयबा, बबलू श्री वास्तव यांच्या सारख्या गॅंगस्टर आणि दहशतवाद्यांशी दोन हात केलेत त्यामुळे माझ्या साठी ठाकूर मंडळी या पेक्षा मोठी नाहीये मला नालासोपारा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास मी ती मोहीम फत्ते पाडेन असं ठाकूर थेट आव्हान देखील प्रदीप शर्मा यांनी नाव न घेतां हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांना दिलय...

तर बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रेमा पोटी शिवसेना हा पक्ष निवडला असून मी जेव्हा निलंबित झालो होतो तेव्हा “धाडसाची धिंड” हा बाळासाहेबांचा अग्रलेख मी आजही सांभाळून ठेवलाय.. मी जेव्हा साडेतीन वर्षे जेल मध्ये होतो तेव्हा मला एकनाथ शिंदे यांनी जी मदत केली होती ती मी कधीच विसरु शकणार नाही मला मिळेल ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे असं स्पष्ट करत प्रदीप शर्मा यांनी आज पोलीस खात्याचा निरोप घेतला यावेळेस अवघं ठाणे पोलीस क्राईम डिपार्टमेण्टचे अधिकारी कर्मचारी यांनी प्रदीप शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निरोप दिला...


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #EncounterSpecialistPradeepSharma
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19